Thursday, August 13, 2015

शाळेचे नाव - जि. प. उच्च प्रा. शाळा उम्रद, पं. स. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

# शाळेचे नाव - जि. प. उच्च प्रा. शाळा उम्रद, पं. स. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

# शाळेबद्दल थोडक्यात - उम्रद हे गाव जिजामाता जन्मभूमी सिंदखेडराजापासून १२ किलोमीटर अंतरावर असून शाळेत १ ते ८ वी वर्ग आहेत.

# शाळेची स्थापना - ८ ऑगस्ट १९३२

# शाळेचे ब्रीदवाक्य - आमचा ध्यास, सर्वांगीण विकास

# शाळेचे माजी विद्यार्थी - कु. साधना नारायण जायभाये नवोदय विद्यालयात निवड आता एम बी बी एस करत आहे. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित आणि प्रगतीशील शेतकरी आहेत

# शाळेचे उपक्रम - शाळेमध्ये वर्षभर वेगवेगळे उपक्रम, स्पर्धात्मक कार्यक्रम राबवले जातात, उदा.

१. आदर्श परिपाठ - संविधान प्रस्तावनासह
२. महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे
३. स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम
४. वृक्षारोपण व संवर्धन
५. गणेशोत्सव साजरा करणे, १० दिवस विविध स्पर्धांचे आयोजन
६. संगणक शिक्षण - ५ संच उपलब्ध
७. ई लर्निंग सुविधा - प्रोजेक्टर, स्क्रीन, प्रोग्राम सहित
८. निसर्ग सहलींचे आयोजन
९. शालेय मंत्रिमंडळाद्वारे आरोग्य तपासणी


# शाळेची प्रवेश प्रक्रिया - RTE नुसार सर्वांना प्रवेश. निःशुल्क

# शाळेचा ई मेल - zpschoolumrad443203@gmail.com

# शाळेचा ब्लॉग - DnyaneshwarKute.blogspot.in

# शिक्षक वृंद -

१. श्री प्रकाश नागरे - मुख्याध्यापक
२.  श्री प्रदीप सानप
३. श्री. रामेश्वर जायभाये
४. कु. शारदा सानप
५. कु. विद्या नागरे
६. श्री. ज्ञानेश्वर कुटे

===========================
# वरील माहिती whatsapp वर हवी असल्यास संदेश पाठवा - ९०५२३४४४७६

शाळेचे फोटो -
















































Tuesday, August 11, 2015

धानोरी परिसरातील मराठी शाळा

==============
आवर्जून शेयर करा!!!
मुलांना मराठी शाळेत शिकवा!!!
==============

# मराठी माध्यमात मुलांना शिकवायची इच्छा आहे!
# मराठी माध्यमातून शिक्षणाचे फायदे चांगले माहिती आहेत!
# पण तरीही घराजवळची मराठी शाळा माहित नाही म्हणून इंग्रजी माध्यमाची शाळा निवडताय!!!

!!!अरेरे, मग यासारखे दुर्दैव नाही!!!

म्हणूनच, पुण्यातील शक्य तितक्या सर्व विभागातील मराठी शाळांची नावे आणि फोन नंबर आम्ही प्रसारित करत आहोत :-

=======
धानोरी
=======

१. ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय - मुंजाबा वस्ती रस्ता, धानोरी गाव.

२. शाळा क्र - १६४ (मुलांची) - भरत ढाब्या शेजारी, धानोरी

३. शाळा क्र - १६५ (मुलांची) - गणपती मंदिरा शेजारी, धानोरी

४. डॉ. आंबेडकर माध्यमिक  विद्यालय - भैरव नगर, धानोरी

५. मातोश्री गिरिजाबाई पाटील प्राथमिक विद्यालय - भैरव नगर, धानोरी

६. गेनबा मोझे माध्यमिक, मुंजाबा वस्ती सर्वे क्र - २६, ०९८८१९७०१३२, ९०२१८९९३३१

७. ज्ञानेश्वर माध्यमिक, मुंजाबा वस्ती रस्ता, धानोरी गाव.

८. शाळा क्र - १०१ (मुलांची) - गणपती मंदिरा शेजारी, धानोरी गाव,

९. नारायणराव गेनबा मोझे प्राथमिक विद्यालय, मुंजाबा वस्ती सर्वे क्र - २६, ९६०४२६५२७४, ०९९२१०९५७८२

१०. विद्यानिकेतन क्र - १७ - ९३७३३१०९२९, ९८९०८६६४८३

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जरूर लक्षात ठेवा आणि आपल्या मित्र - नातेवाईकांना देखील सांगा ...

# "मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम शिक्षण" - युनेस्को

# "मातृभाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेतून शिक्षण म्हणजे बालकांवर शैक्षणिक ओझेच होय" - यशपाल समिती - भारत सरकार

# "SSC आणि CBSE किंवा इतर कोणत्याही भारतीय बोर्डांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो"
- वसंत काळपांडे, [माजी संचालक बालभारती, आणि माजी अध्यक्ष राज्य मंडळ - एस. एस. सी. बोर्ड]

# "उत्कृष्ट इंग्रजी शिकायचे असेल तर प्रथम मराठीवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक" - सं. ब्रिटीश कौन्सिल, टेक - १३

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अधिक माहितीसाठी संपर्क साधा...

|| मराठी शाळांचे शिलेदार WHATSAPP समूह ||

# राहुल पाटील - ९४२३६२८३८७
# सुचिकांत वनारसे - ९०५२३४४४७६

टीप - आम्ही प्रसारित केलेली सर्व माहिती आमच्या ब्लॉगवर देखील उपलब्ध असते - http://marathishalanchimahiti.blogspot.com/


==============
आवर्जून शेयर करा!!!
मुलांना मराठी शाळेत शिकवा!!!
==============

Saturday, July 25, 2015

शाळेचे नाव - जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा नळेगाव, ता. चाकूर, जिल्हा लातूर

# शाळेची स्थापना - १९३५

# शाळेचे वर्ग - पहिली ते सातवी

# तुकड्या - प्रत्येक वर्गाच्या दोन

# माध्यम - मराठी व सेमी इंग्रजी

# शाळेचा आजचा पट - ४५०

# शिक्षक संख्या - १३ पैकी पदवीधर ३

# शाळेने आजपर्यंत मिळवलेले यश व उपक्रम

१. जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान - ७ वी बोर्ड
२. राज्यात प्रथम शिष्यवृत्ती परीक्षा
३. जिल्ह्यात प्रथम शिष्यवृत्ती परीक्षा ४ थी, ७वी
४. सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक पारितोषिके
५. या वर्षी ३७ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
६. जवाहर नवोदय परीक्षेत दरवर्षी यश
७. इंग्रजी प्रयोग शाळेचा राज्यात पहिला उपक्रम
८. झी २४ तास, मी मराठी, आदी वाहिन्यांवरून प्रसारण
९. निसर्ग शाळा
१०. शंभर टक्के पटनोंदणीचे रुपये ५०००० चे पारितोषिक
११. ई-लर्निंग ची सुरुवात
१२. डिजिटल क्लासरूम
१३. बालवाचनालय
१४. गणित व विज्ञान
१५. प्रयोगशाळा
१६. प्रश्नमंजुषा - दररोज बक्षिसे
१७. या वर्षी मुला-मुलींना प्रवेश सुरु
१८. पालकाने स्वतःच्या बोअरचे पाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत दिले आहे - राजकुमार उदगीरे
१९. बालाजी मंदिर नळेगाव - शाळेला led भेट दिला आहे
२०. शाळेत वर्गनिहाय उपक्रम
२१. राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये देखील शाळेचा सहभाग
२२. एम टी एस, सी टी एस, आर टी एस, इत्यादी स्पर्धा परीक्षांना संधी
२३. नवोदय शिष्यवृत्ती व इंग्रजीचे जादा वर्ग
२४. कला दालन
२५. लेझीम, दांडिया, झांज पथक निर्मिती, एका पथकात ५० मुली
२६. संगणक कक्ष

# शिक्षक वृंद

१. श्री नारायण शिंदे - मुख्याध्यापक
२. प्रमोद हुडगे - पदवीधर
३. प्रभावती मोतीपिवळे - पदवीधर
४. मीना भंडे - पदवीधर
५. विज्ञान गणित - संतोष गायकवाड
६. राजाबाई चिटलेवाड,
७. संध्या पाटील
८. सतिश कदम
९. रोहिदास नाबदे
१०. चंद्रकांत भोजने
११. मतिन शेख
१२. श्रुती खडके

# सेवक -

१. सटवा काटवटे

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

# आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,

# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती, भारत सरकार
# मराठी शाळा आपण वाढवल्या पाहिजेत

# "मराठी शाळांची माहिती" या अभिनव उपक्रमातर्फे आत्तापर्यंतची, शाळा क्रमांक - ४९

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

शाळेचे फोटो -