# शाळेची स्थापना - १९३५
# शाळेचे वर्ग - पहिली ते सातवी
# तुकड्या - प्रत्येक वर्गाच्या दोन
# माध्यम - मराठी व सेमी इंग्रजी
# शाळेचा आजचा पट - ४५०
# शिक्षक संख्या - १३ पैकी पदवीधर ३
# शाळेने आजपर्यंत मिळवलेले यश व उपक्रम
१. जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान - ७ वी बोर्ड
२. राज्यात प्रथम शिष्यवृत्ती परीक्षा
३. जिल्ह्यात प्रथम शिष्यवृत्ती परीक्षा ४ थी, ७वी
४. सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक पारितोषिके
५. या वर्षी ३७ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
६. जवाहर नवोदय परीक्षेत दरवर्षी यश
७. इंग्रजी प्रयोग शाळेचा राज्यात पहिला उपक्रम
८. झी २४ तास, मी मराठी, आदी वाहिन्यांवरून प्रसारण
९. निसर्ग शाळा
१०. शंभर टक्के पटनोंदणीचे रुपये ५०००० चे पारितोषिक
११. ई-लर्निंग ची सुरुवात
१२. डिजिटल क्लासरूम
१३. बालवाचनालय
१४. गणित व विज्ञान
१५. प्रयोगशाळा
१६. प्रश्नमंजुषा - दररोज बक्षिसे
१७. या वर्षी मुला-मुलींना प्रवेश सुरु
१८. पालकाने स्वतःच्या बोअरचे पाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत दिले आहे - राजकुमार उदगीरे
१९. बालाजी मंदिर नळेगाव - शाळेला led भेट दिला आहे
२०. शाळेत वर्गनिहाय उपक्रम
२१. राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये देखील शाळेचा सहभाग
२२. एम टी एस, सी टी एस, आर टी एस, इत्यादी स्पर्धा परीक्षांना संधी
२३. नवोदय शिष्यवृत्ती व इंग्रजीचे जादा वर्ग
२४. कला दालन
२५. लेझीम, दांडिया, झांज पथक निर्मिती, एका पथकात ५० मुली
२६. संगणक कक्ष
# शिक्षक वृंद
१. श्री नारायण शिंदे - मुख्याध्यापक
२. प्रमोद हुडगे - पदवीधर
३. प्रभावती मोतीपिवळे - पदवीधर
४. मीना भंडे - पदवीधर
५. विज्ञान गणित - संतोष गायकवाड
६. राजाबाई चिटलेवाड,
७. संध्या पाटील
८. सतिश कदम
९. रोहिदास नाबदे
१०. चंद्रकांत भोजने
११. मतिन शेख
१२. श्रुती खडके
# सेवक -
१. सटवा काटवटे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
# आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती, भारत सरकार
# मराठी शाळा आपण वाढवल्या पाहिजेत
# "मराठी शाळांची माहिती" या अभिनव उपक्रमातर्फे आत्तापर्यंतची, शाळा क्रमांक - ४९
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शाळेचे फोटो -

























अभिनंदन प्रमोद सर
ReplyDelete