🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, शेलवड, ता. बोदवड, जि. जळगाव
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔴शाळेबद्दल थोडक्यात - बोदवड तालुक्यापासून ५ किमी असून, एकही मुलगा खाजगी शाळेत जात नाही. शाळेमधे सेमी इंग्रजी वर्ग आहेत तसेच अंगण वाडी देखील आहे.
🔴शाळेची स्थापना - ७ मार्च, १८८८
🔴शाळेचे ब्रीदवाक्य - आमच्या ओंजळीची क्षमता, पृथ्वी धारण करण्याची
🔴शाळेचे माजी विद्यार्थी - व्यावसायिक, नोकरदार [सरकारी/खाजगी]
🔴शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
👉ई-लर्निंग द्वारे अध्यापन💻
👉शालेय रंगकाम, बोलक्या भिंती🎨
👉अवांतर वाचनातून अंक ओळख📝
👉मे आय स्पेल📝
👉वर्ड बँक📝
👉आजचा गुलाब, आजची जुई🌹🌸👫
👉वर्ड्स ऑफ द डे📝
👉शब्दशोध उपक्रम📝
👉तारखेचा पाढा📝
👉आज माझा वाढदिवस🎂
👉वृक्ष रक्षा बंधन🌳
👉हस्त लिखित📝
👉कासवचाल🐢
👉क्षेत्र भेट🌈
👉बाल आनंद मेळा👭
👉सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा📝
👉झाडांना बोलके व मनोरंजक ओटे🌳🔡
👉परिपाठ📝
👉क्रीडा स्पर्धा⚽
👉मी पोचवतो आपला संदेश📨
👉मेडिसिन पार्क💉💊
🔴सेमी-इंग्रजी पर्याय - सन २०१० पासून पहिली ते चौथी सेमी इंग्रजी वर्ग आहेत.
🔴शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमा प्रमाणे
🔴शाळेचा दूरध्वनी/इमेल -
zpschoolshelwad@gmail.com
🔴शाळेची फी - निःशुल्क
🔴खेळाचे मैदान - आहे
🔴शाळेचे संकेत स्थळ - zpschoolshelwad.in
🔴शाळेबद्दल अजून काही -
१. सन २०१३-१४ शक्श्निक गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्ह्यात क्रमांक "अ" श्रेणी प्राप्त
२. लोकसहभागातून ई-लर्निंग उपक्रम राबवणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली शाळा
३. सप्टेंबर २०१४ च्या जीवन शिक्षण अंकात शाळेच्या कार्याची दखल
🔴शिक्षकवृंद
१. शिवदास पावजी लवंगे - मुख्याध्यापक
२. प्रतिभा सुधाकर चौधरी
३. वसंत किड्या पाडवी
४. सुरेश लक्ष्मण पवार
५. प्रशांत अर्जुन चौधरी
६. सतीश बाबुराव घाटे
७. अमोल सूर्यभान देठे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔴आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
🔴मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती भारत सरकार
🔴मराठी शाळा आपण वाढवल्या पाहिजेत
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
फोटो -

No comments:
Post a Comment