Sunday, July 12, 2015

केँद्रीय उच्च प्राथमिक शाळा ,भारी

🔸🔹🔸🔹🔸🔸🔹🔸🔹🔸
शाळेचे नाव - केँद्रीय उच्च प्राथमिक शाळा ,भारी, केंद्र - भारी, पं.स.यवतमाळ, जिल्हा - यवतमाळ
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

🔴शाळेबद्दल  थोडक्यात - यवतमाळ शहरापासून १० किलोमीटर अंतरावर शाळा आहे. ८०% लोक शेती करतात.  शाळेला खूप मोठे क्रीडांगण आहे.

🔴शाळेची स्थापना - १९११

🔴शाळेचे ब्रीदवाक्य - एकच ध्यास ,करू अभ्यास !

🔴शाळेचे माजी विद्यार्थी - व्यावसायिक, नोकरदार,  अधिकारी , उच्च पदस्थ.

🔴शाळेत राबवले जाणारे उपक्रम -

👉१००% पटनोंदणी, १००% उपस्थिती👭
👉सर्व शासकीय योजना राबवणे🙏
👉होळी - वृक्ष पूजन करून🌲
👉पर्यावरणाशी मैत्री शालेय बाग.
वर्षसहल🌲
👉जलसंकल्प🚿  
👉क्षेत्रभेटी🌈
👉वर्गसजावट👌
👉सुदृढ विद्यार्थी💪
👉इंग्रजी शब्द संग्रहालय🔠
👉स्वच्छता अभियान👌
👉लेक वाचवा - लेक शिकवा💃
👉माझी समृद्ध शाळा🏢
👉स्नेह संमेलन🎭
👉आरोग्य तपासणी💊💉
👉आदर्श परिपाठ - इंग्रजी , मराठी , हिंदी तीनही भाषेत📝
👉अभ्यास जत्रा📝
👉विज्ञान प्रदर्शन🌀
👉झाडे लावा झाडे जगवा🌳
👉स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन📝👳
👉आदर्श विद्यार्थी👦
👉मैत्री गणिताशी🔣
👉संगणक साक्षरता💻
👉अभ्यास कोपरा📝
👉हस्तलिखित - ज्ञानामृत📝
👉दोस्ती पुस्तकांशी - सुसज्ज बालवाचनालय📚
👉माझी शाळा स्वच्छ सुंदर👌
👉ग्रंथ महोत्सव📚
👉सुंदर माझे अक्षर👌
👉चला मुलाखती घेऊ  - इंग्रजी मध्ये📝
👉प्रश्न मंजुषा - कौन बनेगा ज्ञानपती?👳
👉बालसभा👫
👉आनंद मेळावा👯
👉व्यक्तिमत्व विकास शिबीर👳
👉चावडी वाचन📝
👉विद्यार्थी बचत बँक💲

🔴शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमानुसार

🔴वार्षिक फी - मोफत

🔴खेळाचे मैदान - आहे

🔴शाळेबाबत अजून काही -

१. ई-लर्निंग, शै. उठाव - लोकसहभागातून डिजिटल स्कुल चे निर्माण .
२. विशेष गरजू, मुलांसाठी वेगळे प्रयत्न
३. मुलींचे लेझीम पथक
४. जिल्हास्तर सहभाग [क्रीडा, सांस्कृतिक] विशेष प्राविण्य
५. शिष्यवृत्ती परीक्षा - विशेष प्राविण्य

🔴शिक्षक वृंद

१. सौ.माधुरी वैद्य   [मुख्याध्यापक ]
२.श्री .पुंडलिक रेकलवार  [प.स.शि.]
३. सौ.श्रद्धा धर्माधिकारी [स.शिक्षिका ]
४. सौ. छाया राजे [स.शिक्षिका  ]
५.श्रीमती सुनिता जाधव [स.शिक्षिका ]
६. श्रीमती मंगला किनेकर [स.शिक्षिका ]
७.कु.सुजाता इंगोले [स.शिक्षिका ]
८.श्री .शिवचंद्र गिरी [स.शिक्षक ]

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔴आमचे प्रेरणास्रोत व मार्गदर्शक
मा.डाँ . सौ.सुचिताताई पाटेकर -
शिक्षणाधिकारी ,यवतमाळ
🔴मा.श्री.किशोर गोळे,वि.अधिकारी
🔴मा.सौ.लताताई माटे.कें.प्र.भारी.
🔴मा.श्री.मोरेश्वर राखुंडे कें.प्र.भारी (प्र.)
🔴मिशन डिजिटल स्कुल
🔴शब्दांकन - शिवचंद्र गिरी , स.शि.
मिशन फाँर "मेक ईन अवर स्मार्ट स्कुल "
धन्यवाद !
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
फोटो -



























No comments:

Post a Comment